कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवारसकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :सकारात्मक दृष्टीकोन जीवन बदलतो.

महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ

श्री आचार्य देवव्रत
राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
जिल्हा परिषद अमरावती
  • member

    सौ.वर्षा प्र. वानखडे

    सरपंच

  • member

    प्रविणभाऊ ठवळी

    उपसरपंच

ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
ामपचायत पाड यशोगाथा...... अमरावती िजहयातील मोश तालु यातील ामपंचायत पाड ह १९४७ लोकवतीचे सुंदर आदश छोट गाव आह. या गावामये जवळपास पाच समाजातील सिम सं या असलेले लोक (गावकरी मंडळी ) राहतात. मोश शहरापासून गावाचे अंतर ५ क.मी आह. अपर वधा धरणा या झीरो पॉइंट गावापासून १. क.मी अतवर आह. गावातील मु य वसाय शेती व दुध वसाय असून गावातील जमीन हलया व मयम व पाची आह. परत यथील जमीनमय भगभामये २ फुटावर कडक मु म व १० फुटापासून काळा खडक आह. सरकार दतरी पाड ह गाव ाय झोन मये असयामुळे या गावातील शेतक यांना संचन िवहीरचा लाभ घेता येत नाही. हणून सव संचनाची मदार गावाजवळून वाहत असले या काल ावरच आह .असे एक सुंदर आदश गाव वसलल आह . तटाम गाव पाड गावामये सव समाजातील लोकांचे वातव असयावरही सु ा आजपयत एकही जातीय दगल व मतभेद सु दा झालेला नाही. सव जातीतील गावकरी मंडळी एक ीत येऊन अितउसवाहणे सव सण साजरे करतात. हणून पाड या गावाला नागरकां या सहकायाने महामा गाधी तटाम गाव पुरकार ा झाला आहे. सत गाडगेबाबा…
  • member

    कु.अर्पणा . एन. विधळे

    ग्रामसेवक

  • member

    श्री. रुपेश र निंभोरकर शिपाई

    पाणी पुरवठा कर्मचारी

  • member

    श्री संदीप सु तिडके

    पाणी पुरवठा कर्मचारी

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

  • श्री. रुपेश र निंभोरकर शिपाई

    पाणी पुरवठा कर्मचारी

  • श्री संदीप सु तिडके

    पाणी पुरवठा कर्मचारी

  • सौ.रोशनी रा.मोंढे

    सदस्य

  • सौ.शिला श.घोंगडे

    सदस्य

  • सौ.अरुणा सु.वाडके

    सदस्य

  • श्री.राघवेंद्र भा.निंभोरकर

    सदस्य

  • श्री.दिनेश ग.तायवाडे

    सदस्य

  • ग्राम पंचायत कार्यालय पार्डी

    गावतील मार्गदर्शक

लोकसंख्या माहिती

पुरुष
960
स्त्री
552
एकूण लोकसंख्या
1512
अनुसूचित जाती
0
अनुसूचित जमाती
0
भटक्या जमाती
0
इतर मागास वर्ग
0
खुला / इतर
0

ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

१ ते ७ दाखले
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
वैयक्तिक सामूहिक रोजगार मागणीचा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
तक्रार नोंदणी
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
विवाह नोंदणी अर्ज
एकूण1
मंजूर0
नाकारलेले0
नागरिक नोंदणी
एकूण21
मंजूर21
फेरफार / नामांतर अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
इमारत बांधकाम परवानगी अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
जॉब कार्ड अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
आपले सरकार नागरिक सेवा सुविधा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0

गावाबद्दल माहिती

  • ग्रामपंचायत पार्डी गाव मोर्शी ते निंभोरा धरण रोड पश्चिमेस ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
  • ग्रामपंचायत पार्डी ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
  • या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
  • ग्रामपंचायत पार्डी मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

  • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
  • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
  • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
  • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

ग्राम पंचायतीचे कार्य

  • ग्रामपंचायत पार्डी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
  • ग्रामपंचायत पार्डी ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
  • ग्रामपंचायत पार्डी मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
  • ग्रामपंचायत पार्डी अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
  • ग्रामपंचायत पार्डी सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
  • ग्रामपंचायत पार्डी ISO प्रमाणित केलेली आहे
  • गावातील सर्व पथदिवे सौर ऊर्जेवर परावर्तित करण्याचे नियोजन झाले असून लवकरच कामास सुरुवात होणार आहे. तसेच कचरा जमा करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन घेण्याचे नियोजित केले आहे माझी वसुंधरा ३.० मध्ये गावाला मिळालेल्या पुरस्कार रकमेतून नवीन उद्यान व रोप वाटिका तयार करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत आदर्श तक्ता

  • ग्रामपंचायत स्थापना :

    1952

  • एकूण लोकसंख्या :

    1512

  • एकूण पुरुष :

    960

  • एकूण महिला :

    552

  • गावाचे भौगेलिक क्षेत्र :

    915.29 हे.

  • एकून खातेदार संख्या :

    ४८६

  • एकून कुटुंब संख्या :

  • एकून शौच्छालय संख्या :

  • एकून खाजगी नळ सख्या :

    ३४६

  • एकून सार्वजनिक नळ सख्या :

  • एकून हातपंप :

  • विहीर :

  • टयुबवेल :

  • इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या :

  • सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी :

    २०

  • एकून शेतकरी संख्या :

    १२५

  • एकून सिचंन विहिरीची संख्या :

    २३

  • एकून गुरांची संख्या :

    २६०

  • एकून गोठयांची संख्या :

  • बचत गट संख्या :

  • अंगणवाडी :

  • खाजगी शाळा संख्या :

  • जिल्हा परिषद शाळा संख्या :

  • एकून गोबर गॅस संख्या :

  • एकून गॅस जोडणी संख्या :

  • एकून विद्युत पोल संख्या :

  • प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र :

  • प्रवासी निवारा :

  • ग्राम पंचायत कर्मचारी :

  • संगणक परिचालक :

  • ग्राम रोजगार सेवक :

  • महिला बचत गट संस्था :

  • समाज मंदिर :

  • हनुमान मंदिर :

  • पशुवैधाकिय दवाखाना :

  • पोस्ट आफिस :

गावाचा नकाशा व दिशा पट